Video: आरक्षणावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
Supriya Sule: महाराष्ट्रात महागाई, रोजगार आणि भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यांचं सरकार आल्यापासून अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरूय. महाराष्ट्र सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जबाबदार आहे. मराठा आंदोलकांना मुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे ही संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे. सरकार एक म्हणत आहे आणि त्यांचे मंत्री दुसरच बोलतात. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाबाबत आमची पूर्णपणे सहकार्याची भूमिका आहे. याबाबत मी आणि अमोल कोल्हे हे पार्लमेन्टमध्ये बोलले आहोत असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.