Sunil Tatkare Video : अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस?

Sunil Tatkare News Today : अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नोटीस बजावली आहे...

अजित पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस बजावण्यात आलीये. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नोटीस बजावली आहे. महायुतीबाबत बोलताना पक्षनेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद सुनील तटकरे यांनी प्रवक्त्यांना दिल्याची माहिती सांगितलं जात आहे. जागावाटपाच्या आकड्यावरुन वाद झाल्यानं प्रवक्त्यांना सूचना करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही नेते हे समोर येऊन अनेक विधान करत होते. त्यांनी भाजप विरोधात देखील आपली भूमिका मांडली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रवक्त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु या नोटीसमुळे आता प्रवक्त्यांना बोलताना आता बंधन येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com