Ajit Pawar Video: अजित पवार असले तर सत्ता नको, चौधरींची मोठी प्रतिक्रिया

Ajit Pawar News Today : अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा....सुदर्शन चौधरी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल...

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वाद मिटण्याचा नावचं घेत नाहीये. यावेळी भाजप नेते सुदर्शन चौधरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केलीये. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील भाजप संपवल्याचे काम केले आहे. अजित पवार आपल्या बोकांडी बसले आहेत. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. अजित पवारांमुळेच राहुल कुल मंत्री आणि पालकमंत्री होऊ शकले नाहीत, अशी खदखद सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांच्याबाबत व्यक्त केलीये. तसेच त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावर भाजप आमदार राहुल कुल यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com