Video: कृषी विभागाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनाला यश
MPSC News: राज्य लोकसेवा आयोगाने रात्री नोटिफिकेशन काढून आमच्या मागण्या मान्य केले आहेत. त्यामुळे आमचा कुठल्या आंदोलनाशी संबंध नाही. काही राजकीय लोक एमपीएससीच्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून निगेटिव्ह सेट करत आहेत. नोटिफिकेशन आल्यानंतर विद्यार्थी लायब्ररीमध्ये आता अभ्यासाला गेले आहेत. सरकारकडे गेल्या सहा महिन्यापासून कृषी विभागाचे विद्यार्थी पाठपुरावा करत आहेत. आमच्या पाठपुराव्याला यश आला असून सरकारने मागण्या मान्य केल्यात. पुढील काळात मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही कायदेशीर रित्या सर्व परवानगी घेऊन आंदोलन करू तूर्तास आमच्या आंदोलन स्थगित असून आंदोलनाला यश आला आहे. असं कृषी विभागाचे एमपीएससी करणारे विद्यार्थी सांगतात. याच विद्यार्थ्यांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.