Video: "आजच्या बैठकीत घातपात होऊ शकतो", एसटी कर्मचारी संघटनेचे टिंगोरींचा आरोप

आजच्या बैठकीत आमच्यासोबत घातपात होऊ शकतो असंही मुकेश टिंगोरी म्हणालेत.

Mukesh Tingore ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊ नये यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर हे फिल्डिंग लावत होते. आजच्या बैठकीत देखील ते केवळ श्रेय घेण्यासाठी येत आहेत असा थेट आरोप एसटी कर्मचारी संघटनेचे मुकेश टिंगोरे यांनी केलाय. आजच्या बैठकीत आमच्यासोबत घातपात होऊ शकतो असंही ते यावेळी म्हणालेत. जर निर्णय सकारात्मक झाला नाही तर उद्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत संपूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरणार, असा इशारा देखील एसटी कर्मचारी संघटनेचे मुकेश टिंगोरे यांनी दिलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com