Video: 200 वर्षांची आजीबाई अजूनही जिवंत?; सोशय मीडियावर व्हिडीओ व्हायरल! नेमकं सत्य काय?

Grandmother Viral Video fact Check News: 200 वर्षांची आजीबाई जिवंत असल्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 17व्या शतकात या आजीबाईंचा जन्म झाल्याचा देखील दावा करण्यात आला आहे.

सोशल मीडियात एक आजीबाईंचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 200 वर्षांची आजीबाई अजूनही जिवंत? 17 व्या शतकात झालाय जन्म? या व्हिडिओत एक आजीबाई तब्बल 200 वर्ष जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यांनी 65 वर्ष केवळ दूध आणि फळं खाल्ली असाही मेसेज व्हायरल करण्यात येतोय. आम्ही या व्हिडीओची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com