Video
Lok Sabha Election Voting | मतदानासाठी लांबच लांब रांग, ठाकरे गटाचे नेते संतापले
पवईमध्ये मतदानासाठी मतदारांची लांबच लांब रांग होती. हे पाहून मतदानासाठी गेलेले ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. पवईमधील पवई फाऊंडेशन मतदान केंद्रावर अतिशय संथ गतीने काम सुरू होतं असा अरोप आदेश बांदेकर यांनी लावला आहे.