Sindhudurg ZP Politics : सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेनं जोरदार मुसंडी मारलीय.... निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे तब्बल पाच जिल्हा परिषद सदस्य आणि सहा पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.... या विजयामुळे महाविकास आघाडीला, विशेषतः ठाकरेसेनेला मोठा धक्का बसलाय.... मतदानापूर्वीच अकरा जागा जिंकल्यानं महायुतीनं आपला बालेकिल्ला राखत शहरात विजयाचा गुलाल उधळलाय...
बिनविरोध निवडीची आकडेवारी खालीलप्रमाणे.
जिल्हा परिषद-
खारेपाटण जि. प.- प्राची इस्वलकर (भाजप)
जाणवली जि. प.- रूहिता राजेश तांबे (शिवसेना शिंदे गट)
पडेल जि. प.- सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)
बापर्डे जि. प.- अवनी अमोल तेली (भाजप)
बांदा जि. प.- प्रमोद कामत (भाजप)
पंचायत समिती-
बिडवाडी:- संजना संतोष राणे (भाजप)
वरवडे:- सोनू सावंत (भाजप)
पडेल:- अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
नाडण:- गणेश सदाशिव राणे (भाजप)
बापर्डे:- संजना संजय लाड (भाजप)
कोकिसरे:- साधना सुधीर नकाशे (भाजप)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.