Sushma Andhare | पक्ष फडणवीसांवर कारवाई करणार? काय म्हणाल्या अंधारे?

फडणवीस यांचे असं म्हणणं म्हणजे डिग्निफाईड एक्झिट आहे..चंद्रशेखर बावनकुळे यांनाही प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे. पक्ष कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Sushma Andhare On Devendra Fadnavis | "फडणवीस यांचे असं म्हणणं म्हणजे डिग्निफाईड एक्झिट आहे..चंद्रशेखर बावनकुळे यांनाही प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे. पक्ष कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच ते बाहेर पडू इच्छितात. माझ्या माहितीनुसार ही चर्चा कालच्या त्यांच्या बैठकीत झाली. कदाचित विनोद तावडे मुख्यमंत्री होवू शकतात. बावनकुळे आणि फडणवीस यांची जी भेट झाली त्यात खलबतं झाली. बावनकुळे यांना देखील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार आहे, त्याआधीच ते एक्झिट घेत आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमध्ये नको आहेत", असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com