Shiv Sena Latest News: हेच ते 12 लोकसभा मतदार संघ जिथं होणार थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना उ.बा.ठा. अशी रंगतदार लढत!

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिवसेना फुटल्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावासह आणि मशाल चिन्हासह उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत एकूण १२ अशा लढती आहेत, जिथे थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना फुटल्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावासह आणि मशाल चिन्हासह उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता सर्व जागावाटप झाल्यानंतर उमेदवारही जाहीर झालेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढतीत, एकूण १२ लोकसभा मतदार संघात थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे. नेमके हे १२ लोकसभा मतदार संघ कोणते? एकेकाळचे कट्टर शिवसैनिक आणि एकमेकांचे सहकारीच आता एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याचं पाहायला मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com