MLA Disqualification News : आमदार अपात्रतेचा आज निकाल लागणार नाही? काय म्हणाले वकील सिद्धार्थ शिंदे?

शिवसेना आमदार अपात्रेतवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेचा आज निकाल लागणार नाही अशी माहीत वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. पण आजच्या सुनावणीमुळे या प्रकरणाला एक दिशा मिळेल असे शिंदे म्हणाले. काही दिवसांत जरी आमदार अपात्रेचा निर्णय लागला तरी हा निर्णय विधानसभा निवडणुकीपर्यंत लागू राहणार आहे. असे असले तरी आमदारांवर या निर्णयाचे दडपण असणार आहे असे शिंदे म्हणाले. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल की हा खटला सर्वोच्च न्यायालयात चालवायचा की उच्च न्यायालयात चालवायचा अशी माहिती शिंदे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com