Video: Special Report: शिर्डी विमानतळ जप्त करणार?

शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे.

Shirdi News: शिर्डी विमानतळाला कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस बजावली आहे. विमानतळ प्रशासनाकडे तब्बल साडेआठ कोटींची थकबाकी आहे. अनेकदा नोटीस बजावून आणि शासन दरबारी पाठपुरावा करुनही थकबाकी वसुली होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. पाहूया एक रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com