VIDEO: ठाकरे गटाच्या मुखपत्रात Sharad Pawar यांचा लेख, नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar Article in Saamana News: ठाकरे गटाच्या मुखपत्रात शरद पवार यांचा लेख, शरद पवार यांचा मराठी माणासाला सल्ला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाच्या मुखपत्रात शरद पवार यांचा लेख छापून आला आहे. या लेखात शरद पवार यांनी मराठी माणसाला बुजरेपणा सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस नाही असं देखील म्हटलं आहे. सूरजमल जाट याने सदाशिवराव पेशव्यांना दिल्ली ताब्यात घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा सल्ला ऐकला नाही आणि दिल्लीवर अधिकार गाजवण्याची आलेली संधी आपण गमावली असा इतिहास सुद्धा शरद पवारांनी सांगितला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com