Uttam Jankar | निवडणुकीनंतर शरद पवार अजित पवारांना गुराचा गोठा घालून देतील, जानकर यांचा टोला!

घर फोडायचं असेल तर घरभेदी लागतो अशा शब्दांत उत्तम जानकर यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे अजित पवारांना गुराचा गोठा घालून देतील असेही जानकर म्हणाले.

Uttam Jankar On Ajit Pawar | घर फोडायचं असेल तर घरभेदी लागतो अशा शब्दांत उत्तम जानकर यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे अजित पवारांना गुराचा गोठा घालून देतील असेही जानकर म्हणाले. तुम्हाला गरज नसताना अजित पवार यांना तुम्ही पक्षामध्ये घेतलंय. तुम्हाला माहिती होतं आम्हाला नामोहरम करायचं असेल तर घर भेदी तयार असला पाहिजे तुमचं घर फोडायचं असेल तर तुमच्या घरातला घरभेदी लागतो या निवडणुकीनंतर अजित पवार यांना पवार साहेब पुन्हा गुराचा गोठा घालून देतील हे सांगायला मी इथे आलोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com