Special Report: शरद पवारांनी पकडला शाहू महाराजांचा हात

Chhatrapati Shahu Maharaj News: महाविकास आघाडीच्या आंदोलनात शाहू महाराज आणि शरद पवार साथ साथ.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) आणि छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी एकत्र येऊन कोल्हापूर (Kolhapur) जिंकलं. तर आता महाविकास आघाडीने केलेल्या जोडेमारो आंदोलनात हातात हात घेऊन चाललेले पाहायला मिळाले. यामागे विधानसभा निवडणुकी मागचं गणित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरचाच हा खास रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com