Video: शरद पवारांचा भाजपला जोरदार टोला!

पण जे घडलं तेही चांगलं नाही. बदलापूर, मालवण, यात राजकारण आणण्याचे कारण नाही असंही शरद पवार म्हणालेत.

Sharad Pawar: 400 पार वाल्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवलीये असा जोरदार टोला शरद पवारांनी भाजपाला लगावलाय. लोकांना बदल हवाय असंही पवार म्हणालेत. यावेळी शरद पवार बदलापूर घटनेविषयी सुद्धा बोललेत. रोजच्या घटना पाहिल्या तरी काहीना काही घडत आहे. या गोष्टी वाढत आहेत ही गृह खात्याची जबाबदरी आहे, मात्र त्यांच्याकडून तसे काही दिसत नाही. बदलापूरमध्ये लोक एकत्र जमले होते, ते व्यक्त झाले हे चुकीचे नाही. पण जे घडलं तेही चांगलं नाही. बदलापूर, मालवण, यात राजकारण आणण्याचे कारण नाही असंही शरद पवार म्हणालेत. केंद्र सरकारमध्ये गडकरी बारकाईने काम करतात असं म्हणत पवारांनी गडकरींचं कौतुक देखील केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com