Atul Benke: विधानसभेआधी काका-पुतण्या एकत्र येणार? अतुल बेनकेंचा मोठा दावा!

Atul Banke On Sharad Pawar : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी एक मोठा दावा केला आहे.

विधानसभेआधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी केला आहे. आज अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली. ही भेट विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. अतुल बेनकेंच्या भेटीवरुन आत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. बेनके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. दरम्यान त्यामध्ये बेनकेंनी केलेला मोठा दाव्याने देखील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com