Video
Sangli Earthquake News: भूकंपाने हादरलं सांगली; चांदोली धरण परिसरात भूकंप!
Sangli Earthquake News: सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगलीच्या चांदोली धरण परिसरात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याची घटना समोर आली आहे.
सांगली: चांदोली धरण परिसरात पहाटे 4 वाजुन 46 मिनिटांनी 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा (Earthquake ) धक्का बसला. या धक्क्यात कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाहीये. परंतु नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला.भूकंपाचा केंद्र बिंदू हा वारणावती पासुन ८ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाहीये, असं धरण प्रशासनाने सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.