Pune Porsche Accident | ससूनचे डॉ.हळनोर उचलणार होते टोकाचे पाऊल..

पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. या प्रकरणात ज्या डॉ हळनोर यांनी ब्लड रिपोर्टची फेरफार केली होती त्यांच्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आलीय.

Pune Porsche Accident | पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. या प्रकरणात ज्या डॉ हळनोर यांनी ब्लड रिपोर्टची फेरफार केली होती त्यांच्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आलीय. डॉ तावरेंच्या दबावाखाली डॉ श्रीहरी हळनोर यांनी बदलले होते रक्ताचे नमुने होते. डॉ हळनोर हे आत्महत्येच्या प्रयत्नात होते अशी माहिती समोर आलीय. रक्ताचे नमुने बदलल्यानंतर ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माफीनामा देखील दिला होता. माझी चूक झाली पण माझ्यावर दबाव होता, डॉ हळनोर यांची कबूली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com