Video
VIDEO: लातूरमध्ये फॉर्मवर सही दिली नाही म्हणून चक्क सरपंचालाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं
Latur Sarpanch News: लातूर तालुक्यात सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं, चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लातूरमध्ये महिला सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चाकूर तालुक्यातील हा प्रकार असून बांधकाम कामगार योजनेच्या फॉर्मवर सह्या करून न दिल्याच्या कारणावरून गावातील सुरज साके या इसमाने चक्क शिवखेड गावच्या बायनाबाई सोळुंके या महिला सरपंचांना चक्क ग्रामपंचायत कार्यातलायत कोंडूत कार्यालयाला कुलूप ठोकलं आहे. या प्रकरणी लातूरच्या चाकूर पोलीस ठाण्यात आरोपी सुरज साके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.