Sanjay Raut On Devendra Fadnavis | फडणवीसांच्या राजीनाम्यावरून राऊतांनी सुनावलं!

Sanjay Raut News Today | देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ५ वर्ष त्यांना मुख्यमंत्री पद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली होती. पण राज्यातील चांगल्या राजकारणाचा नाश करण्याचं काम फडणवीस यांनी केलं, असं राऊत म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. फडणवीसांच्या या राजकारणाचा बदला राज्यातील जनतेने घेतला. त्यांचे चमचे आता मागे पुढे धावत आहेत. या राज्यातील एक पिढी संपवण्याचं काम फडणवीसांनी केलं. न्यायालयावर दबाव आणला, न्यायमूर्तींना घरी बोलावून दम देण्याचं काम फडणवीस आणि त्यांच्या टीमने केलं. मोदी-शाह यांच्यावर लोकांचा जेवढा राग नाही. तेवढा राग फडणवीस यांच्यावर आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com