VIDEO: Abu Azmi यांचा मातोश्रीवर सत्कार! Sanjay Raut आणि Naresh Mhaske यांच्यात रंगला राजकीय कलगितुरा

Sanjay Raut vs Naresh Mhaske News: Abu Azmi आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरुन राजकारण रंगलं, Sanjay Raut यांनी Naresh Mhaske यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप.

अबू आजमी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरुन आता राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. ट्विट करत नरेश म्हसके यांनी ठाकरेंना डिवचलं होतं. तर विधानपरिषदेमध्ये आजमीचं मत कोणी विकत घतेलं असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला होता. तर यावर आता शिंदे गटाचे खासदार नेरश म्हसके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जर अबु आजमींनी तुम्हाला विधानपरिषदेत मतदान केलं नसेल तर तुम्हा त्यांचा सत्कार का केला? असा प्रश्न विचारच जोरदार टोला लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com