Video: मुख्ममंत्री Eknath Shinde यांनी घेतली सलमान खानची घरा जाऊन भेट! भेटीत काय चर्चा?

Salman Khan News : मुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत आढावा घेतला. सलमान खानच्या घरी ही भेट झाली.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री अभिनेता सलमान खान यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या भेटीदरम्यान सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत आढावा घेतला. सलमान खानच्या घरी ही भेट झाली. दरम्यान, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणानंतर कसून चौकशी करण्यात आलीय. या चौकशीनंतर आता गोळीबार प्रकरणातून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याचीही माहिती समोर आली आहे. या आरोपींच्या चौकशीतून आता काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com