Salman Khan च्या घरावरील गोळीबाराचा आणखी एक Video समोर! नव्या व्हिडीओत काय?

Salman Khan News: रविवारी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता या गोळीबाराचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबई : सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबाराचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. रविवारी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता या गोळीबाराचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. एकूण चार राऊंड यावेळी फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गोळीबार करणारे दिसून आलेत. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षेतही वाढ केली आहे. या गोळीबाराचा कसून तपास मुंबई पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com