- सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एकजण ताब्यात. तब्बल 33 तासानंतर मुंबई पोलिसांची कारवाई
- सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून किंग खानच्या बंगल्याचीही रेकी. 14 जानेवारीला मन्नत बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती
- धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं? हायकोर्टानं राज्य सरकारला मागितलं स्पष्टीकरण
- संघ घेणार भाजपच्या मंत्र्यांची शाळा. हिंदुत्वाचा अजेंडा कसा राबवायचा याबाबत मार्गदर्शन
- पालकमंत्रिपदाचा तिढा पुढील आठवड्यात सुटण्याची शक्यता. अंतिम निर्णयासाठी महायुतीची 2 दिवसांत बैठक. रायगड, बीड, सातारा, जळगाववरून वाद
- कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत. बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क आकारणी. निर्यातीत घट होण्याची शक्यता
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.