Video
Saam Maha Exit Poll : अहिल्यानगरच्या राहुरीत कुणाची सत्ता येणार? कुणाला बसणार झटका?
Saam Maha Exit Poll update : अहिल्यानगरच्या राहुरीत दोन्ही राष्ट्रवादीची सत्ता येण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आलाय. नगराध्यक्षपदीही शरद पवार गटाचे भाऊसाहेब मोरे यांचं नाव आघाडीवर आहे.
