Video
Rupali Patil Thombare On Sushma Andhare: सुषमा अंधारेंबाबत रुपाली पाटील ठोंबरेंचं मोठं विधान
Rupali Patil Thombare News Today: पुढील काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी भेटेल आणि चांगले काम करून दाखवू. सुषमा अंधारेंची ऑफर मी सध्यातरी स्वीकारली नाही, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.