Video: दादांनी न्यायाची भूमिका घ्यावी, रुपाली चाकणकर असं का म्हणाल्या?

माझ्यावर टीका करणाऱ्यांना मला प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत. माझे काम संघटनेनं मला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे काम करणं आहे.

ज्यांनी टीका केली त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्या मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत मी बचत गटापासून काम केलेलं आहे. टीका करणारे टीका करत राहतात रस्त्यावर बसून आंदोलन करणं संघटना सांभाळणं इतकी मोठी संघटना उभा करणे हे आमच्या रक्तातले गुण आहेत आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलंय. माझ्यावर टीका करणाऱ्यांना मला प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत. माझे काम संघटनेनं मला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे काम करणं आहे. मी खडकवासला विधानसभेसाठी इच्छुक आहे मी दादांकडे मागणी केली होती, त्यावेळी मला प्रदेशाध्यक्षपद दिलं असंही चाकणकर म्हणाल्यात. आणखी काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर बघुयात...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com