VIDEO: Team INDIA च्या विश्वचषक विजय परेडसाठी Rohit Pawar यांची मोठी मागणी

Rohit Pawar On Team India: T20 विश्वचषक जिंकून मायदेशी परतल्यानंतर Team INDIA चे स्वागत करण्यासाठी विजय Rally काढण्यात येणार आहे.

Team INDIA विश्वचषक जिंकून मायदेशी परतली आहे. यादरम्यान त्यांचं भारतात जल्लोषात स्वागत केलं जात आहे. सर्वांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Team INDIA चे स्वागत करण्यासाठी नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम विजय Rally काढण्यात येणार आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमचे खेळाडू चांगले खेळले त्यामुळे आम्ही विश्वचषक जिंकला. आम्ही खुप आनंदी आहोत पण, जर विश्वचषक विजयाच्या परेडसाठी महाराष्ट्रात येत असेल, तर 'बेस्ट' BEST चा वापर करावा. BEST बसशी आपण भावनिकरित्या जोडलेले असल्यामुळे तिचा वापर व्हायला हवा अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com