VIDEO: रोहित आणि विराटची आंतराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Ind vs SF Final: T20 WC 2024: आंतराष्ट्रीय T20 सामन्यातून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची निवृत्तीची घोषणा.

भारत आणि साऊथ अफ्रिकेमध्ये T20 WCचा फायनल सामना खेळला गेला, या सामन्यामध्ये भारताने ७ धावांनी साऊथ अफ्रिकेचा पराभव केला. T20 WC जिंकताच Hitman रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी आंतराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, यंदाच्या वर्ल्डकप मध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी आतूर होतो, आम्ही ती रेषा पार केली असं रोहित शर्मा म्हणाला. आता नव्या पिढीने जबाबदारी संभाळण्याची वेळ आलीय, हा माझा शेवटचा वर्ल्डकप होता असं म्हणत किंग कोहलीने आंतराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com