Politics: 'रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले'- रोहिणी खडसे, रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर,काय म्हणाल्या?

Rupali Chakankar vs Rohini Khadse: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र दिसून येत आहे. रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्या जुंपलीये.

राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं सध्या दिसून येत आहे. एका बाजूला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दर दुसऱ्या बाजूला आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती दरम्यान वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com