Autorickshaw Drivers Strike: धाराशिवमध्ये रिक्षा चालकांचा संप; नेमक्या मागण्या काय?
धाराशिव: रिक्षाचालकांनी भाडेवाढ, अधिकृत रिक्षा स्टॅण्डच्या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हा संप सुरु होणार आहे,तसेच सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील रिक्षाचालकांनी केला आहे.वाढत्या इंधन दरवाढीमुळे दिड ते दोन हजार रिक्षाचालकांनी सहभाग घेतला आहे. बस स्थानकासमोरील व्यावसायिकांचे अतिक्रमण काढुन फुटपात रिकामा करावा अशी मागणी देखील रिक्षाचालक करत आहेत. स्क्रॅप रिक्षांची संख्या कमी करावी तसेच प्रवासी भाडेवाढ देखील वाढवावी अशा विविध मागण्यांसाठी आज धाराशिवमध्ये रिक्षाचालकांनी संप केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.