VIDEO: राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक निवडणुकीच्या मैदानात उतरणार

Sanjay Pandey News: राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक वर्सोवा विधानसभा लढवणार, सेवालाल मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात.

राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक संजय पांडे निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. ते आता वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून कालच त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. सेवालाल मंदिरात दर्शन घेऊन संजय पांडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. निवडणूक अपक्ष लढवणार की कोणाचा पाठिंबा घेऊन लढवणार, कोणकोणते मतदार संघातील प्रश्न घेऊन प्रचार करणार, प्रचारातील मुद्दे काय असणार या सर्व विषयांवर त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com