Mumbai Local News: लोकल प्रवाशांना गर्दीतून दिलासा; दादर स्थानकातून रोज 10 लोकल सुटणार!

Local News: रोज मुंबईतील प्रवाशांना लोकलमधून गर्दीतून प्रवास करावा लागतो.दरम्यान आता दादर रेल्वे स्थानकावरुन रोज 10 लोकल सुटणार आहेत.

सीएसमटी (CSMT) मधून सुटणाऱ्या लोकलमध्ये दादरमधील प्रवाशांना चढताना मोठी कसरत करावी लागते. दरम्यान आता रेल्वेच्या मोठ्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दादर रेल्वे (Dadar Railway Station) स्थानकावरुन आता रोज 10 लोकल सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा गर्दीतून ,लोकलमध्ये चढताना दिलासा मिळणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. परळ स्थानकावरुन लोकलच्या अतिरिक्त 24 फेऱ्या सुरु होणार आहेत, तसेच हे नवे वेळापत्रक 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com