Pune अपघात प्रकरणी Ravindra Dhangekar यांचं पुण्यात आंदोलन, केली मोठी मागणी

पुण्यात एका १७ वर्षीय तरुणाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली. गाडी चालवताना या तरुणाने बाईक चाललेल्या दाम्पत्याला उडवलं. या आपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी या तरुणाला अटक केली पण त्याची जामिनावर सुटकाही झाली.

पुण्यात एका १७ वर्षीय तरुणाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली. गाडी चालवताना या तरुणाने बाईक चाललेल्या दाम्पत्याला उडवलं. या आपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी या तरुणाला अटक केली पण त्याची जामिनावर सुटकाही झाली. या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केले आहे. पुण्यात पब कल्चर बंद करावे अशी मागणी आपण केली होती असे धंगेकर म्हणाले. आता तरी हे पब कल्चर बंद करावे अशी मागणी धंगेकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com