Video
Monsoon Waterfalls: निसर्ग सौंदर्य नयनरम्य दृश्य; सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचा चमत्कार, रंधा धबधबा प्रवाहित| VIDEO
Nature at Its Best: अहिल्यानगरजवळील रंधा धबधबा मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा प्रवाहित झाला आहे. निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.