VIDEO: राजू शेट्टी, अशी भूमिका घेतील असं वाटलं नव्हतं, पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर रविकांत तुपकरांची पहिली प्रतिक्रिया

Ravikant Tupkar: स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर आता रविकांत तुपकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर आता रविकांत तुपकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारवाई केली, याची मला कल्पना नाही, दुःख वाटत आहे. घरादाराची परवा न करता काम केलं. पण राजू शेट्टी, अशी भूमिका घेतील असं वाटलं नव्हतं.

ते म्हणाले, ''मी राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेतलेली दाखवावी. माझ्याकडे कुठलेच पद नाही, मी कार्यपद्धतीवर नाराज हो,तो हे सागितले होते. मी 10 पानी उत्तर दिलं नाही, मी माझी भूमिका मांडली आहे. मी माझी भूमिका 24 जुलैला जाहीर करणार आहे. चळवळीतील कार्यकर्ते असणार आहेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com