VIDEO: Yavatmal च्या वणीमध्ये Badlapur हिंसाचार प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Yavatmal Raj Thackeray News: यवतमाळमध्ये राज ठाकरे यांचा कार्यकर्ता मेळावा, बदलापुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं विधान.

यवतमाळच्या वणीमध्ये राज ठाकरे यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यादरम्यान भाषण करताना बदलापूरात झालेल्या हिंसाचारप्रकरणाचा त्यांनी निषेध केला आहे. अत्याचार करणाऱ्याचे हात पाय छाटून चौरंग केला पाहिजे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कठोर शिक्षेचा दरारा निर्माण झाला पाहिजे, तर अशा घटना घडणार नाहीत असं विधान सुद्धा राज ठाकरे यांनी केलं आहे. बदलापुरात झालेल्या हिंसाचार प्रकरण विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून देखील महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com