VIDEO: लोकसभेत पुन्हा A1, A2; बजेटवरुन Rahul Gandhi यांचा सरकारवर घणाघात

Rahul Gandhi Loksabha News: लोकसभेत राहुल गांधीचा भाषणमादरम्यान अदानी, अंबानींचा उल्लेख, सत्ताधाऱ्यांकडून एकच गदारोळ.

लोकसभेत राहुल गांधीच्या भाषणाच्या वेळी गदारोळ झाल्याची माहिती समोर येत आहे. बजेटवर टीका करताना राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानी यांचा उल्लेख केला त्यावरुन सत्ताधारी खासदारांनी एकच गदारोळ सुरु केल्याचं दिसून आलं. यानंतर लोकसभा अध्यक्षांनीदेखील सभागृह सदस्य नसलेल्यांची नाव घेऊ नका अशी समज राहुल गांधी यांना दिली. यावर नाव घ्यायचं नसेल तर पर्याय सुचवा असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. तसेच बजेट म्हणजे भाजपने रचलेलं चक्रव्यूह असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. अदानी, अंबानी नको तर A1, A2 म्हणू का? असा खोचक सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com