Anil Deshmukh News | ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणी अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

पुण्यात हिट अँड रनची केस झाली, यात दोन तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला, यात अल्पवयीन आरोपी दारू प्यायला नव्हता यात बदल करण्यात आला.

Anil Deshmukh On Pune Hit & Run Accident | पुण्यात हिट अँड रनची केस झाली, यात दोन तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला, यात अल्पवयीन आरोपी दारू प्यायला नव्हता यात बदल करण्यात आला. यात मृतकाचं व्हिसेरा काढला ते दारू पिऊन होते आणि अग्रवालचा मुलगा दारू पिऊन नव्हता. मृतकाचा व्हिसेरा पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यात सॅम्पलमध्ये अल्कोहोल टाकले तर तो व्हिसेरा पॉझिटव करण्याचा प्रयत्न झाला आहे, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com