Special Report : Pune IT Company | ​हिंजवडीतून 40 आयटी कंपन्यांचे स्थलांतर?

'आयटी'तील सुमारे ४० कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केले आहेत, असा दावा परिसरातील उद्योजक व हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केला आहे.

Pune IT Company News | आयटी पार्क हिंजवडीत कार्यरत असणारी एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका, स्थानिक ग्रामपंचायती, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या सरकारी संस्थांत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे गेल्या २५ वर्षात पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे उभे करण्यास अपयश आले आहे. त्यामुळे 'आयटी'तील सुमारे ४० कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केले आहेत, असा दावा परिसरातील उद्योजक व हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com