Video
Dog Lovers: पुण्यात श्वानप्रेमींचा संताप उसळला; कोर्टाच्या आदेशाविरोधात रस्त्यावर आंदोलन|VIDEO
Dog Lovers Demand Better Care: पुण्यातील फर्ग्युसन रोड आणि जंगले महाराज रोडवर श्वानप्रेमी मोठ्या संख्येने जमले. कोर्टाने भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये स्थलांतरित करण्याचा आदेश दिल्यानंतर श्वानप्रेमींनी संताप व्यक्त केला.