Nagpur VIDEO: कोलकात्यातील महिला डॉक्टर वरील अत्याचाराच्या निषेधार्थ नागपुरात आंदोलन

Kolkata Doctor Case News: कोलकात्यात महिला निवासी डॉक्टरची बलात्कार करुन हत्या, घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन.

कोलकात्यातील महिला निवासी डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन सुरु आहे. घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील ससून रुग्णालयामधील निवासी डॉक्टर आक्रमक झाले असून त्यांनी संप पुकारला आहे. बी. जे मेडिकर महाविद्यालयासमोर निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरु आहे. अशातच नागपुरमध्ये देखील आंदोलन पुकारण्यात आलं आहे. महिला डॉक्टर जर हॉस्पीटलच्या प्रिमायसेसमध्येच सुरक्षित नाहीत तर कसं काम करणार असा सवाल आंदोलनकरत्यांकडून केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com