Budget 2025 : राष्ट्रपतींनी दही साखर भरवून अर्थमंत्र्यांचं तोंड केलं गोड | VIDEO

Finance Minister Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून तत्पूर्वी राष्ट्रपती दौपदी मूर्मू यांनी त्यांचं दही साखर भरवत तोंड गोड करून संसद भवनात स्वागत केलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री सीतारमण आज सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी अर्थमंत्री संसद भवनात दाखल झाल्या असून निर्मला सीतारमन यांच्याकडून राष्ट्रपती दौपदी मूर्मू यांना बजेटची पत्र सुपूर्द करण्यात आलेली आहे. यावेळी राष्ट्रपती दौपदी मूर्मू यांनी भारतीय पद्धतीने सीतारमन यांचं दही साखर भरवून तोंड गोड केलं आहे. सर्व प्रमुख नेते आणि मंत्री संसद भवनात पोहोचायला आता सुरवात झाली आहे. काही वेळातच कॅबिनेटची बैठक सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व कॅबिनेट मंत्री देखील हजर झालेले आहेत. या बैठकी पूर्वीच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची एक परत राष्ट्रपतींना सादर केली. यावेळी राष्ट्रपती दौपदी मूर्मू यांच्याकडून दही साखर भरवून सीतारमन यांचं तोंड गोड करत स्वागत करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com