VIDEO: क्रिकेट खेळाडूंचा विधानभवनात केला जाणार सन्मान, Pratap Sarnaik

Pratap Sarnaik News : T20 विश्वचषकातील विजयानंतर Team INDIA मायदेशी परतली, यावर प्रताप सरनाईक यांची मोठी प्रतिक्रिया.

T20 विश्वचषकातील विजयानंतर Team INDIA मायदेशी परतत आहे. Team INDIA चे भारतात जंगी स्वागत करण्यात येत आहे. ITC हॉटेलमध्ये Team INDIA चे जंगी स्वागत करण्यात आले, यानंतर भारतीय खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे उद्या विधान भवनात येतील असं प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांचा उद्या विधान भवनात सन्मान व्हावा अशी विनंती मी केलेली आहे असं प्रताप सरनाईक म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com