Pune Rave Party Case: 'ऐसा माल चाहीऐ' प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट|VIDEO

Pranjal Khewalkar Mobile Chats: प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट आढळून आले आहेत. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक केली असून कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पुणे: राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ झाला. आज कोर्टात प्रांजल खेवलकर यांच्यासह निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन सोनाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव या आरोपीना कोर्टात हजर केले. यामध्ये प्रांजल यांच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह चॅट आढळून आलीय. मुलीचे व्हिडिओ पाठवत असा माल हवा असा मेसेज प्रांजल यांच्या मोबाइलमध्ये सापडला आहे. हे मेसेज खेवलकरांनी दुसऱ्या आरोपीला पाठवले होते. यावरच आता निकाल संपला असून सर्व प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपीना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com