Special Report : नेत्यांची लाडकी मुलं विधानसभेच्या रिंगणात? नेत्यांच्या मतदारसंघात मुलं सक्रिय?

Politicial Leader's Prepared Child For Debut In Politics : राजकारणातील घराणेशाहीची नेहमीच चर्चा होत असते.आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांमधल्या नेत्यांची लाडकी मुले-मुली रिंगण्यात उतरण्याची शक्यता आहे. कोणत्या नेत्यांची लाडकी मुलं निवडणूक लढवणार? कोणत्या पक्षात लाडक्या मुलांची संख्या जास्त आहे? यावरचा हा रिपोर्ट....

राज्यात सरकारच्या 'लाडकी बहीण’ योजनेची सध्या जोरात चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नेत्यांची लाडकी मुलं-मुली भाग्य आजमावण्याची शक्यता आहे. राजकारणातील घराणेशाहीची नेहमीच चर्चा होत असते. त्याला काहींचा विरोध असला तरी आपल्या वारसदारांना संधी देण्यासाठी नेते नेहमीच फिल्डिंग लावतात. त्याला यंदाची विधानसभा निवडणूकही अपवाद नसल्याचं दिसतंय. सर्वच पक्षांमधल्या नेत्यांची मुलं विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कोणत्या नेत्यांची लाडकी मुलं निवडणूक लढवणार? कोणत्या पक्षात लाडक्या मुलांची संख्या जास्त आहे? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com