Gas Cylinder: हॉटेलवर पोलिसांची धाड, ४६ घरगुती गॅस सिलिंडर जप्त

Police Seize 46 Domestic LPG Cylinders: इराण-इस्राइल युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशामध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाला आहे. पोलिसांनी कर्नाटकात एका हॉटेलवर छापा टाकत ४६ घरगुती सिलिंडर जप्त केले.

Gas Cylinder: हॉटेलवर पोलिसांची धाड, ४६ घरगुती सिलिंडर जप्त

Police Seize 46 Domestic LPG Cylinders in Raid on Hotels in Yadgir District watch video pvm91

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशामध्ये गॅसचा काळाबाजार सुरू झाला आहे. गॅस खरेदीसाठी नागरिकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. अशामध्ये कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाने मोठी कारवाई केलीये. अनेक हॉटेल्सवर छापे टाकत पोलिसांनी ४६ घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. व्यावसायिक वापरासाठी नियमबाह्य पद्धतीनं घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने कारवाई केली. या प्रकरणी संबंधितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com