Police Bharati News: आजपासून राज्यात पोलिस मेगाभरतीला सुरूवात

आजपासून पोलीस मेगाभरतीला सुरुवात झाली आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात झाली असून सकाळी सहा वाजल्यापासुन विद्यार्थांनी पोलिस भरतीसाठी हजेरी लावली आहे.

Police Bharati News: आजपासून पोलीस मेगाभरतीला सुरुवात झाली आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात झाली असून सकाळी सहा वाजल्यापासुन विद्यार्थांनी पोलिस भरतीसाठी हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रिडा संकुलामध्ये भरतीप्रक्रियेला सुरुवात झाली असून 754 जागांसाठी भरती सुरु आहे. त्यामध्ये शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस आणि कारागृह पोलिस अशा चार जागांसाठी भरती होत आहे. 29 जून पर्यंत सोळा टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com