Video
Special Report : रियुज बाटलीत टॉयलेटपेक्षा 40 हजार पटीनं बॅक्टेरीया?
Plastic Water Bottle News Today: प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? सावधान... जाणून घेऊयात व्हायरल सत्य...
आता बातमी तुम्हाला सावध करणारी, तुम्ही जर प्लास्टिकच्या बाटलीतून वारंवार पाणी पित असाल तर तुमच्यासाठी ते अत्यंत घातक आहे. या पाण्यात टॉयलेटपेक्षा 40 हजार पटीनं जास्त बॅक्टेरिया असतात असा दावा सोशल मीडियात केला जातोय. बरेच जण प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पितात, या बाटल्या रियूज केल्या जातात. साम टीव्हीनं व्हायरल मेसेजची पडताळणी केलीय आणि यामागचं सत्य शोधून काढलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.